मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
व यशवंत प्रतिष्ठान, शेवगा, ता. अंबड, जि. जालना

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

✦

विधी व न्याय मराठी साहित्य संमेलनअंबड – २०२६

कायदा · न्याय · साहित्य · लोकशाहीचा जागर

संमेलनाध्यक्ष

मा. न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे

न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली

उद्घाटक

पद्मश्री मा. पोपटराव पवार

कार्याध्यक्ष, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती, महाराष्ट्र राज्य

दिनांक

शनिवार, ५ डिसेंबर व रविवार, ६ डिसेंबर २०२६

स्थळ

पं. गोविंदराव जळगावकर नाट्यगृह, अंबड, जि. जालना

कार्यवाह

ॲड. संजय खोरे — अध्यक्ष, यशवंत प्रतिष्ठान, शेवगा, ता. अंबड, जि. जालना

संमेलनातील मान्यवर

विधी, न्याय, साहित्य, प्रशासन व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

कार्यक्रमपत्रिका

विधी व न्याय मराठी साहित्य संमेलन, अंबड – २०२६

शनिवार, दि. ५ डिसेंबर २०२६

उद्घाटन व सांस्कृतिक कार्यक्रम

  • सकाळी ७ ते ९ग्रंथ दिंडी
  • ९ ते ९:३०ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन
  • १० ते १२:३०मुख्य कार्यक्रम उद्घाटन समारंभ
  • १२:३० ते २भोजनावकाश
  • २ ते ४टॉक शो
  • ४:३० ते ६:३०विशेष व्याख्यान
  • रात्री ८ ते १०मनोरंजनात्मक नाटक (सवाल-जवाब)

रविवार, दि. ६ डिसेंबर २०२६

साहित्य, संवाद व समारोप समारंभ

  • सकाळी ८ ते ११कविसंमेलन
  • सकाळी ११:३० ते दुपारी १:३०परिसंवाद
  • दुपारी १:३० ते २:३०भोजनावकाश
  • दुपारी २:३० ते सायंकाळी ४:३०विशेष व्याख्यान
  • सायंकाळी ५ ते ७समारोप समारंभ

संमेलनाचा उद्देश

‘विधी आणि न्याय’ हा विषय केवळ न्यायालय किंवा कायद्याच्या चौकटीपुरता मर्यादित न ठेवता तो सामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी घट्टपणे जोडण्याचा या संमेलनाचा प्रयत्न आहे.

आपण सर्वांनी या संमेलनात सहभागी व्हावे!

साहित्यिक, लेखक, कवी व वाचक; वकील, न्यायाधीश व विधी क्षेत्रातील अधिकारी; विधी शाखेचे विद्यार्थी व प्राध्यापक; सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी; शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, संविधानप्रेमी व सुजाण समाजबांधवांसाठी हे संमेलन ज्ञानवर्धक, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.

सहभाग नोंदणी / Registration Form

नाट्यगृहातील आरक्षित आसने वगळता प्रवेश विनामूल्य आहे. विनामूल्य नोंदणीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. सर्वांसाठी नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणीकृत सहभागींसाठी दोन्ही दिवस जेवण, नाश्ता व चहाची विनामूल्य व्यवस्था संयोजकांतर्फे आहे.

कृपया आपली माहिती भरा. / Please enter your details.

विद्यार्थी (कॉलेजचे बोनाफाईड सोबत आणावे)

धन्यवाद! आपली नोंदणी प्राप्त झाली आहे. / Thank you! Your registration has been received.